| सन १९११ | ·
सन १९११–विसाव्या शतकाच्या प्रारंभी – मराठा समाजाची स्थापना– स्व.लक्ष्मणराव
राजे भोंसले व सरदार स्व. व्यंकटराव गुजर तसेच इतर मंडळींच्या पुढाकाराने करण्यात
आली. |
| सन १९३६ | श्री शिवाजी मराठा बोर्डिंगची स्थापना – ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थांकरिता राहण्याची व अभ्यासाकरिता व्यवस्था व्हावी,या हेतूने करण्यात आली. |
| सन १९४०-४१ | श्री शिवाजी मराठा बोर्डिंग चे काही कारणास्तव कार्य तात्पुरते बंद करण्यात आले. |
| सन १९६१ | भारताचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांचे नागपुरात आगमन
–परत समाजातील मान्यवर मंडळींचे नागपुरात मराठा समाज पुनर्रजिवीत करण्याची इच्छा
... |
| १४ एप्रिल १९६३ | पहिली सर्वसाधारण सभा संपन्न- स्व.तात्यासाहेब गुजर यांचे वाड्यात- पहिले अध्यक्ष श्री.जी.जी.देसाई, कार्याध्यक्ष श्रीमती सुमतीदेवी धनवटे, सचिव अॅड. मनोहरराव बदर यांचे उपस्थितीत झाली व मराठा विद्या प्रसारक समाज ही संस्था स्थापन झाली. |
| सन १९६३-१९६९ | मध्ये संस्थेकरिता सव्वा तीन एकर जागा – तत्कालीन नासुप्र चे सभापती व संस्थेचे प्रथम अध्यक्ष श्री.जी.जी.देसाई यांचे प्रयत्नाने प्राप्त- प्लॉट प्रथम हप्ता भरण्यात आला. (सद्य स्थितीत ३००० स्क्वे. मी.- ३५००० स्क्वे. फुट जागा उपलब्ध आहे.) |
| सन १९६९-७४ | नवीन कार्यकारी मंडळ- अध्यक्ष श्रीमंत बाबूरावजी धनवटे , कार्याध्यक्ष श्री. भाऊसाहेब सुर्वे, सचिव प्रा.अरविंदराव मोहिते –याच काळात प्लॉटचा ताबा घेण्यात आला. (राजे रघुजी नगर,सक्करदरा चौक) |
| १९७५ | स्व. शिवाजीराव धनवटे यांचे सत्कार तसेच श्रीमती सुलोचनाबाई चव्हाण (गायिका) यांचे कार्यक्रमातून मिळालेल्या रकमेतून दुसरा हप्ता भरण्यात आला.समाजहिताकरिता बालक मंदीर- शिवणकला वर्ग- शिवकृपा वाचनालय- होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप तत्कालीन महिला मंडळ:- अध्यक्षा श्रीमती सुरेखाताई भोसले, सचिव श्रीमती द्वारकाबाई जोंजाळ, उपाध्यक्ष श्रीमती सुषमाबाई गायकवाड, खजिनदार श्रीमती पुष्पा जाधव, सल्लागार डॉ. मंगलाताई मुळीक |
| सन १९८३- ८४ | अध्यक्ष श्रीमंत बाबूरावजी धनवटे, कार्याध्यक्ष श्री.भाऊसाहेब सुर्वे, सचिव श्री विठ्ठलराव जगदळे – याच काळात समाज भवनाचे बांधकामास सुरुवात करण्यात आली. आर्थिक मदत जमा करण्याकरिताश्री.भाऊसाहेब सुर्वे यांनी संपूर्ण विदर्भ पिंजून काढला. श्रीमंत बाबूरावजी धनवटे यांनी धनवटे चॅरीटेबल ट्रस्ट माध्यमातून दरवर्षी संस्थेला देणगी दिली.श्री.भाऊसाहेब सुर्वे यांचे अथक प्रयत्नाने तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून मदत- इमारत बांधकामास सुरुवात |
| सन १९८४ | मराठा विद्या प्रसारक समाज नाव असून सुद्धा शैक्षणिक संस्था नाही म्हणून स्व.रा.पै.समर्थ यांची गुरुदेव एज्युकेशन सोसायटी मार्फत चालणारी सक्करदरा विद्यालय संस्थेला हस्तांतरित केली. |
| सन १९८५ | कनिष्ठ महाविद्यालय व प्राथमिक शाळा सुद्धा सुरु करण्यात आले. तसेच संस्थेद्वारे संचालित जिजामाता बालवाडी, सक्करदरा प्राथमिक विद्यालय, स्व. भाऊसाहेब सुर्वे विद्यालय तसेच रॉयल मराठा पब्लिक स्कूल (इंग्रजी मध्यम प्ले व केजी वर्ग) पर्यंत नियमित सुरु आहे. |
| दि. २०.१२.१९८५ | ला मराठा विद्या प्रसारक समाज संथेद्वारे नागपूर सुधार प्रन्यास सोबत सक्करदरा येथील प्लॉट नं.१२ या भूखंडाचा करारनामा ३० वर्षाचे लीजवर करण्यात आले.स्व.बाबूरावजी धनवटे यांचे प्रेरणेतून शिवजयंती महोत्सवा निमित्त भव्य शोभायात्रा काढण्याची कल्पना जन्माला आली.- दरवर्षी तो उत्साह वाढत गेला- आजही मोठ्या प्रमाणावर शिवजयंती महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात दि.१९ फेब्रुवारी ला साजरा केला जातो. |
· २०२४-२०२९ – विद्यमान कार्यकारी मंडळ ·
·
अध्यक्ष- श्रीमंत डॉ.राजे मुधोजी भोंसले, कार्याध्यक्ष-श्री प्रविण शिर्के, उपाध्यक्ष- श्री शिरीष
राजेशिर्के,श्री राजेश काटे, श्री दिलीप
सस्ते,
· कोषाध्यक्ष- श्री निलेश चव्हाण, मुख्य सचिव- डॉ. प्रकाश मोहिते, सचिव- श्री. प्रशांत (बालू) भोसले, कार्यालयीन सचिव- श्री अनुप जाधव,
सदस्य- श्री सतीश मोहिते, सौ. ममता भोसले, सौ. अनिता जाधव , श्री नरेंद्र मोहिते , श्री महेंद्र (राजा) शिंदे, श्री अविनाश घोगले, श्री हरीश इंगळे.
·
स्विकृत
सदस्य- श्री विरसिंह जाधव, श्री
गजानन कावळे, श्री अमर पिसाळ, श्री सुशांत शिंदे, श्री ललित पवार.
·
व्यवस्थापक
श्री महेश पवार
· आरक्षण नसल्यामुळे समाजातील गरीब मुल शिक्षणा पासून वंचित राहू नये याकरिता संस्थेच्या वतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणावर होतकरू व गरजू विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती वाटप करण्यात येत असते.
· २०२०- समाजातील होतकरू व गरजू विद्यार्थांकरिता नि:शुल्क अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आले.
· नि:शुल्क वर वधू मेळावे,महिला मेळावे,मोठ्या प्रमाणावर शिवजयंती महोत्सव, रोगनिदान व रक्तदान मेळावे,विविध सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी आयोजीत करण्यात येत असतात.
· म.वि.प्र.समाज नागपूर संस्थेद्वारे संचालित, स्व.भाऊसाहेब सुर्वे विद्यालय, सक्करदरा प्राथमिक विद्यालय,जिजामाता बालवाडी व रॉयल मराठा पब्लिक स्कूल छोटा ताजबाग, रघुजी नगर येथे सुरु आहे.
· समाजाकरिता सामुहिक विवाह सोहळा आयोजीत करण्याच्या संस्थेच्या मानस आहे.
· शासकीय योजनेतून सरकारी मदतीद्वारे होतकरू व गरजू विद्यार्थांकरिता वसतिगृहाची मागणी अथवा सभागृह बांधण्यास जागेची मागणी.
· समाजातील प्रशिक्षित व प्रस्थापित व्यावसायिकांकडून मार्गदर्शन घेऊन समाजातील होतकरू महिलांकरिता विविध उद्योग स्थापन करण्यास मदत.
|
II मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्मवाढवावा II |
||||
|
मराठा विद्या
प्रसारक समाज |
||||
|
छत्रपती
शिवाजीमहाराज स्मृती सभागृह |
||||
|
राजे रघुजी
चौक, सक्करदरा, नागपुर- ४४० ०२४ |
||||
|
र. न. ई -
३४४फोन न. ७५२२९९७०३८ |
||||
|
अध्यक्ष /मुख्य
सचिव |
||||
|
पदाधिकारी
कार्यकाळ तक्ता |
||||
|
कार्यकाळ |
||||
|
अध्यक्ष |
पासून |
पर्यंत |
मुख्य सचिव |
|
|
|
|
|
|
|
|
१ |
श्रीमंत राजे लक्ष्मणराव भोंसले |
३१.३.१९११ |
१९३२ |
श्रीमंत तात्यासाहेब गुजर |
|
२ |
श्रीमंत श्रीबाबुरावजी धनवटे |
१४.४.१९६३ |
१७.१२. १९६९ |
Adv मनोहर बदर |
|
३ |
श्रीमंत श्रीबाबुरावजी धनवटे |
१७.१२.१९६९ |
१५ .९.१९७७ |
श्री लक्ष्मिकान्त गायकवाड |
|
४ |
श्रीमंत श्रीबाबुरावजी धनवटे |
१५ .२.१९७७ |
८.९.१९८३ |
Adv दादासाहेब
घोरपडे |
|
५ |
श्रीमंत श्रीबाबुरावजी धनवटे |
८.९.१९८३ |
५.५.१९८५ |
श्री विठठलराव जगदळे |
|
६ |
श्री भाऊसाहेब सुर्वे |
०५/०७/१९८५ |
०७/०६/१९८८ |
श्री शिवाजीराव मोहिते |
|
७ |
श्रीमती रेणुकादेवीभा. सुर्वे |
०७/०६/१९८८ |
३०/१२/ १९९० |
श्री शिवाजीराव मोहिते |
|
८ |
श्रीमती रेणुकादेवीभा. सुर्वे |
३०/१२/ १९९० |
२८/०५/१९९५ |
श्री प्रशांत मा.मोहिते |
|
|
श्री विठ्ठलराव जगदळे |
२८/०५/१९९५ |
३०/१२/ १९९६ |
श्री शिवाजीराव मोहिते |
|
९ १० |
श्री मनोहररावग. मोहिते |
३०/ १२/ १९९६ |
२२/०३/१९९८ |
श्री प्रशांत मा.मोहिते |
|
२३/०३/ १९९८ |
०३/०४/२००२ |
श्री अशोकराव घोरपडे |
||
|
११ |
सौ. सिमाताई सु. मोहिते |
०४/०४/२००२ |
२५/०६/ २००५ |
श्री दिलीपराव चव्हाण |
|
१२ |
प्रा.श्रीअरविंदराव मोहिते (प्रभारी अध्यक्ष ) |
२६/०६/ २००५ |
१९/१२/ २००५ |
|
|
१३ |
श्री मनोहरराव ग.मोहिते |
२०/१२/ २००५ |
०५/०६/२००७ |
|
|
१४ |
श्री मनोहरराव ग.मोहिते |
०५/०६/२००७ |
०३/०६/२०१२ |
श्री दिलीपराव चव्हाण |
|
१५ |
श्रीमंत संग्रामसिंगराजे भोंसले |
०३/०६/२०१२ |
१९/०७/ २०१५ |
श्री नरेंद्र म.मोहिते |
|
१६ |
श्री सुनिल (सोनुबाबा)शा. शिंदे |
१९/०७/ २०१५ |
०६/०२/२०१८ |
श्री अशोकराव घोरपडे |
|
१७ |
श्री अतुल सु. लोन्ढे |
१०/०५/२०१८ |
१२/०८/२०१९ |
|
|
१८ |
श्रीमंत डॉ. मुधोजीराजे भोंसले |
१३/०८/ २०१९ |
११/०२/२०२४ |
डॉ. प्रकाश म. मोहिते |
|
१९ |
श्रीमंत डॉ. मुधोजीराजे भोंसले |
११/०२/२०२४ |
आजतागायत |
डॉ. प्रकाश म. मोहिते |