| Name | डॉ. प्रकाश मधुकरराव मोहिते |
| Designation | मुख्य सचिव |
| Address | प्लॉट न १३९ , गणेश नगर शारदा चौक आझमशाह लेआऊट, नागपूर -४४००२४ . |
| Email Address | pmmohite18@gmail.com |
| Phone | 9511252830 |
| Website | http://www.website3.com |
| Social Media |
MBBS; MD(Forensic Medicine);Ph.D(Forensic Medicine); LL.B
वैद्यकीय क्षेत्रातील विज्ञान शाखेतील न्याय वैद्यक शास्त्र या विषयातील हे भारतातील पहिले Ph.D आहे .
वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव : २७ वर्षाचा वैध्याकीय क्षेत्रात विविध शासकीय व खाजगी संस्थेत प्राध्यापकाचा अनुभव .
सध्या दत्ता मेघे वैध्याकीय महाविद्यालय , वानाडोंगरी, नागपूर येथे प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून न्याय न्याय वैद्यक शास्त्र विभागात कार्यरत
सामाजिक दायित्व :
मुख्य सचिव – मराठा विद्या प्रसारक समाज , सक्करदरा नागपूर (२०१९ -२०२४)
मुख्य सचिव – मराठा विद्या प्रसारक समाज , सक्करदरा नागपूर (२०२४ – आज तागायत )