उपवर वर – वधु परिचय मेळावा

Project Detail

मराठा ववद्या प्रसारक समाज, सक्करदरा चौक, रघजुी नगर नागपूर द्वारे वेळोवेळी समाजातील वववाह योग्य मलुा-मलुींकररता उपवर वर- वधुपररचय मेळाव्याचे वन:शल्ुक आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात येत असते.

सामावजक दावयत्व व बाांवधलकीचे भान ठेऊन सांस्थेच्या वतीने प्रामाविक प्रयत्न करून समाज भावनेतन या काययक्रमाला सवयच स्त ू रावरील समाज बाांधवाांचा उत्स्फुतयपिेप्रवतसाद लाभत असतो.

आजच्या या धका-धकीच्या जीवनात या ज्वलांत प्रश्नाला कुठेतरी समाजाला साथ देण्याच्या उद्दश्ेयानेहा काययक्रम राबववला जातो. आज सवयत्र स्पधेची ओढ आह.ेमलु-मली याला अपवाद ु नाहीत.

या धावपळीच्या वजवनशैलीत मलुा -मलुाांची लग्नाची वय वनघनू जातेव आपल्या पसांतीचा आपल्याला शोभेल आपले शैक्षविक, सामावजक व पारांपाररक योग्यतायक्तु मलु गा – मलु गी बघण्यात लग्न योग जळु ता जळु ता राहून जातात.

याला कारि सवाांची समाजापासनू दरुी. सामावजक कायायत सहभाग नसल्यामळुेपररिामी नाते सांबांध प्रस्तावपत होण्यास अडचि . आज एकवत्रत कुटुांबाचा अभाव त्यामळुेनातेसांबांधाांचेनवीन वपढीमध्येवनरागसता वदसनू येते.

तेव्हा सोयीस्कर नातेसांबांध वमळिेदरुापास्त झालेआह.े याला कारिीभतू आजची कुटुांब पद्धती व लोकाांची वजवन शैली. आधवुनकतेची ओढ पश्यात्या सांस्कृतीचा मोह. या सवाांमळुेआज वववाह जुळवविेहेफार कठीि कायय झाले आहे.

याच भावनेतनू या समाज कायायकररता सांस्थेनेपढुाकार घेत उपवर वर -वधुकाययक्रम वनयवमत राबववण्याचा मानस केला आह.े

यात चाांगला भरपरू प्रवतसाद वमळत असनू काळाची गरज लक्षात घेता सवयस्तरावरील मलुा-मलुी साठी एक ऑनलाईन पोटयल सद्धुा सरुु करण्यात येिार आहे.

या कररता सद्धुा सांस्थेला समाज बाांधवाांची मदत वमळत आह.े या मेळाव्याचा माध्यमातनू जास्तीत जास्त समाज बाांधवाांना पररचयाचा दृष्टीकोनातनू एकमेकाांशी सांपकय व्हावा व वववाह जळु वविे सोयीचे व्हावे,हा एकमेव उद्दशे आह.े

या मेळाव्याचा माध्यमातनू वेळेची व श्रमाची बचत होत असते. यासामावजक कायायत सांस्थेला मदत करिाऱ्या सवाांचा समाज आभारी व ऋिी आह

Project Photos

Project Video